Files
kkfileview/server/LibreOfficePortable/App/libreoffice/share/extensions/wiki-publisher/description-mr.txt
2025-09-22 16:42:37 +08:00

2 lines
545 B
Plaintext

मिडीयाविकी मार्कअप भाषेची सिंटॅक्स माहिती न ठेवता विकी पब्लिशर तुम्हाला मिडीयाविकी सर्व्हर्सवर विकी लेख निर्माण करण्यास परवानगी देतो. राइटरसह नविन व अस्तित्वातील दस्तऐवजाला विकी पृष्ठावर प्रकाशीत करा.